अजून काही वस्तू जे वस्तू शास्त्र नुसार असले पाहिजे तुम्ही हे वाचले पाहिजे जेणे कि आपल्या लिफे वर त्याचा प्रभाव नाही पडावा



विहीर कशी व कोठे खोदावी?

विहीर किंवा आड तुमच्या घराच्या कोणत्या दिशेस आहे, यावरुनही तिचे शुभाशुभ फल निश्चित होते. विहिरीचे खोदकाम वारंवार करता येत नसल्यामुळे किंवा एखदा विहीर चुकीच्या ठिकाणी खोदली, 

की नंतर त्या चुकीची दुरुस्ती करता येत नसल्यामुळे विहिरीसाठी जागा निश्चित करतानाच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून शुभ फल देणारी आहे का, हे काळजीपूर्वक पाहून घेतले याबाबतचे वास्तुशास्त्राची काही मुख्य मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे

विहीर नेहमी वर्तुळाकार आकाराचीच असावी. कारण, चौकोनी आकाराची विहीर कधीच शुभ फल देत नाही. विहीर, आड, पाण्याची टाकी वा बोअर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला चिकटून कधीच बांधू नयेत. विहिरीचे खोदकाम ईशान्य कोनात भिंतीला लागून कधीही करु नये.

ईशान्य, पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला विहीर खोदणे


कोणत्या दिशेस डोके करुन झोपणे शुम?


आपल्या रात्रीच्या झोपण्याच्या स्थितीचा आपल्या दिनचर्या वर, मनःस्थितीवर मोठा परिणाम होतो, असे वास्तुशास्त्र मानते. रात्री झोप नीट लागत नसेल, प्रयत्न करुनही मध्यरात्रीपर्यंत झोपच येत नसेल तर, आपली झोपण्याची दिशा चुकीची आहे, असा त्याचा अर्थ होतो.


१) उत्तर दिशेला डोके आणि दक्षिण दिशेला पाय करुन झोपणे आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही चुकीचे आहे. उत्तरी पुष प्राचीन धार्मिक ग्रंथांत दक्षिण दिशा ही 'यमाचे स्थान' मानली जाते. त्यामुळे या दिशेला पाय करुन झोपणे हे यमलोकी जाण्याचे प्रतीक आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार, उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे चुंबकीय किरणे निरंतर वाहत उत्तरेस डोके केल्यास ही चुंबकीय किरणे, डोक्यात प्रवेश करुन शरीरातील ऊर्जा आपल्या बरोबर वाहून नेऊन व्यर्थ वाया घालवते. 

त्यामुळे झोप नीट लागत नाही व दुसऱ्या दिवशी असा माणूस चिडचिडा बनतो. या स्थितीत झोपल्याने उच्च रक्तदाब, रक्तदाब या शारीरीक तक्रारीही उद्भवू शकतात.

२) दक्षिणेस डोके व ही झोपण्याची चांगली स्थिती होय. कारण, उत्तरेला पाय करुन झोपणे म्हण संपत्तीचा स्वामी कुबेराला शरण जाणे होय. अशा व्यक्तीवर सदैव प्रसन्न राहते. झोपण्याची ही स्थिती योग्य असल्याचे शास्त्रीय कारण म्हणजे, उत्तर ध्रुवातून निघणारी चुंबकीय किरणे दिशेला पाय करुन झोपलेल्या व्यक्तीच्या पायातून तिच्या शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे शरीरातील संपूर्ण ऊर्जा शरीरात साठवून ठेवली जाते.

३) याशिवाय, पूर्वला डोके करुन झोपणेही बऱ्यापैकी शुभ समजले जाते. परंतु पश्चिमेला मात्र कधीही डोके करुन झोपू नये. त्यामुळे आजारपण येते. अपत्यांना संकटांना तोंड दयावे लागते. 

४) आग्नेय किंवा ईशान्य दिशेला बेडरुम कधीही बांधू त्यामुळे पती-पत्नीमध्ये तीव्र स्वरुपाचा तणाव, टोकाचे मतभेद निर्माण होतात.


बेडरूम  ची संरचना कशी असावी 


सुखद स्वप्नांच्या व आरामाच्या रात्री सजण्यासाठी वास्तुशास्त्र घरातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बेडरुम. कारण आपल्याजीवनाचा एक तृतीयांश भाग आपण येथे घालवतो. 

येथेच आपण आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने पाहतो व योजना करतो. येथील विश्रांतीनंतरच आपल्याला जीवनाची प्रेरणा मिळते. येथेच तनामनाने एकत्र येतात दोन जीव. चला पाहू या आपल्या बेडरुमबाबत वास्तुशास्त्र काय म्हणते ते.

१) बेडरुम मुख्य दारापासून दूर मागील भागात असावी.

२) पलंग कडेला टेकलेला असावा.

३) पलंग दरवाजाच्या समोर नसावा.

४) पलंगामागे खिडकी नसावी.

५) पलंगावर झोपल्यावर डोके किंवा पाय दरवाज्याकडे करु नयेत.

६) पलंगावर सूर्यप्रकाश सरळ पडू नये.

७) पूर्व दिशेकडील बेडरुम मुलांसाठी व पश्चिमेकडील बेडरुम मोठ्यांसाठी चांगला असते.

८) पलंगासमोर ड्रेसिंग टेबल वा आरसा नसावा. यामुळे पती पत्नी सबंधात दुरावा येऊ शकतो. अशा स्थितीतून बचावासाठी रात्री झोपताना आरशावर पडदा टाकावा. मंद सुखद प्रकाशाच टेबल लॅम्प ठेवू शकता. असा प्रकाश शक्ती देतो.

९) खरे तर बेडरुममध्ये टी.व्ही. ही नसावा. जर ठेवायद असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी त्याचा प्लग काढावा व तो   कपडयाने झाकावा.

१०) मास्टर बेडरुमदक्षिण-पश्चिम कोपऱ्यात असावी यामुळे आपला घरावर पूर्ण कंट्रोल राहून आपले जीवन  शांततेत जाईल. मुलांच्या बेडरुम मास्टर बेडरुमच्या उत्तरेला असाव्या. मुलांनी विशेषत: कुमारी दक्षिण मुलींनी पश्चिम कोपऱ्यातील बेडरूम मध्ये झोपू नये.

११) गेस्टरुम उत्तर-पश्चिमी कोपऱ्यात असावी. पाहुणा जास्त दिवस राहू ये व त्याने घरावर ताबा मिळवू नये, असे वाटत असल्यास त्याला दक्षिण-पश्चिमेतील कोपऱ्यातील बेडरुम देऊ नये.

१२) आपले बेड असे ठेवा की, आपले डोके दक्षिणेकडे पूर्वेकडे राहील. पश्चिमेकडे डोके करुन झोपणे टाळा.

१३) कधीही उत्तरेकडे डोके करुन झोपू नका. रात्री झोपेविना वास्तुशास्त्र जातील.

१४) वार्डरोब आणि जड फर्निचर दक्षिण-पश्चिम बाजूला

१५) सुखी वैवाहिक जीवनासाठी ड्रेसिंग टेबल पूर्वेकडे वा ठेवा. उत्तरेकडे ठेवा, परंतु कधीही आपल्या बेडसमोर ठेवू  नका आणि दोन सिंगल बेड जोडून डबलबेड करु नका.

१६) बेडरुममध्ये फिश अॅक्वेरियम व लिव्हिंग प्लॅण्ट्स ठेवू नका.

१७) बाथरुमचा दरवाजा बेडसमोर नसावा. बाथरुमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)