घरातील वस्तूंची वस्तू कशी असावी २

उत्तन भाग्यासाठी पडदे

आपल्या घरातील अथवा कार्यालयातील पडदे व खुच्या,वास्तुशास्त्र

सोफे, गाद्यागिरद्या, गालिचे इत्यादी सामान हे आपल्या व्यक्तिगत मूलतत्वाच्या अनुसार बनवता येऊ शकते आणि त्यातून सद्भाग्याची प्राप्तीही होऊ शकते.

पडदे जिथे लावायचे आहेत, त्या स्थितीनुसार पडद्याचा रंग आणि त्यावरील नक्षी वेगवेगळी असावी. वास्तविक पाहता, पडदा हा दुपदरी असला पाहिले. पश्चिम दिशेच्या खोलीचा पडदा हा पांढऱ्या रंगाचा असला पाहिजे, कारण धातू हे या क्षेत्राचे मूल तत्व आहे. 

अशाप्रकारे उत्तर दिशेला जल हे मूल तत्व असल्यामुळे निळ्या रंगाचे पडदे लावावे. दक्षिण दिशेचा कोपरा अग्नीतत्व म्हणून त्रिकोणाकृती नक्षीचा लाल रंगाचा पडदा लावावा. पूर्व दिशेला काष्ठ हे मूलतत्व असल्यामुळे हिरव्या रंगाचा आयताकृत नक्षीचा पडदा लावावा.

मंदिराचा कळस केव्हा बसवावा?


कळश बसवणे याचा अर्थ 'संबंधीत मंदिरासाठी आवश्यक ती तरतूद करणे' हा सत्यार्थ बाजूला राहून त्या ऐवजी 'धातूचा कळश बसवणे' असा अर्थ रुढ झाला. ज्या मठाचे किंवा मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले आहे, वास्तुशांती झालेली आहे. 

मंदिरातील देवमूर्तीची अर्चा (प्राणप्रतिष्ठा) झालेली आहे. मंदिराच्या सर्वांगीण तरतुदीसाठी आवश्यक तो कायमस्वरुपी निधी सुरक्षित ठेवला गेलेला आहे, दब दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची कोणतीही गैरसोय नाही, मंदिराच्या नावाखाली कोणत्याही अनिष्ट प्रथांना खतपाणी घातले जात नाही.

मंदिरातील देवाची मूर्ती पुढे मागे चुकून भंग पावल्यास तसलीच दुसरी मूर्ती गाभाऱ्यात तलगृहात सुरक्षित ठवेलेली आहे, इत्यादी सर्व गोष्टींची पूर्तता झाली असेल, तर एखाद्या सत्पुरुषाकडून मग तो संतानयुक्त असो वा नसो त्याकडून मंदिरावर कळस बसवावा. मंदिराचा कळस बसविणाऱ्या व्यक्तीचा निर्वश होतो, ही चुकीची समजूत दृढ झालेली आहे.

बिनदरवाजाची मांडणी नसावी

अनेक लोकांना पुस्तके वाचण्याचा छंद असतो आणि त्यांना आपल्याजवळ खूपशी पुस्तके असल्याचा अभिमानही असतो. पुस्तक वाचनाचा छंद ही खचितच चांगली सवय आहे. 

परंतु ही पुस्तके जर खोलीतील बिनदरवाजाच्या म्हणजे उघड्या मांडणीत ठेवली गेली, तर ती अशुभ ऊर्जा (शार-ची) किंवा गुदमरून टाकणारी' निर्माण करते. ही अशुभ ऊर्जा या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीसाठी खूप हानिकारक असते. 

कार्यालयातील अथवा घरातील पुस्तकांची बिनदरवाजाची मांडणी ही सुरीसमान असते. वास्तुशास्त्रानुसार अशी मांडणी नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकत असते. या बिनदरवाजाच्या मांडण्यांमुळे खोलीत राहणारी व्यक्ती आजारी पडू शकते आणि कधी-कधी हे आजारपण त्या व्यक्तीस जीवघेणेही ठरु शकते. 

याचा प्रभाव भले लगेच दिसून येत नसेल, पण वेळ आल्यावर या प्रभावाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. यामध्ये सुधारणा करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे सर्व मांडण्यांना दरवाजे देणे वा अन्य मार्गाने झाकणे.



देवघरात काय असू नथे?

घरात देवघर असेल, तर ते घर म्हणावे. घराचे घरपण, घरातील देवघरामुळे शोभते, पण देवघरात काही पूजा निषिद्ध असतात, हे न समजल्याने अनेक आपत्ती निर्माण होतात. त्या

निषिद्ध बाबी कोणत्या त्याबाबत माहिती

१) दत्तक दिलेल्या घराचे अगर वंश पीडित पूर्वज घराण्याचे देव, देवपूजेत नसावे. हे देव सोन्याचे असले तरी विधीयुक्त विसर्जन करावे.              नाहीतर पूजकाची वंशबुडी होईल. अनेक संकटांनी प्रस्त होईल.

२) संसारी माणसाने देव्हाऱ्यात मारुतीचे पूजन करु नये. कारण मारुती बालब्रम्हचारी आहे. आपण ब्रम्हचाऱ्याच्या आदर्शातून शारीरीक शक्तीचा विकास करा असा संदेश देतो. त्यामुळे परिणामी वंश खंडीत होण्याची शक्यता असते.

३) शनीची तसेच शनीयंत्राची पूजा देव्याऱ्यात करु नये. सर्व जीवन संकटमय होऊन अंती उदासीनता वाटयाला येते.

४) देवघरात काळभैरवाची पूजा निषिद्ध आहे. कारण काळभैरवाचा स्वभाव अतिशय कडक व उग्र आहे.

५) पूर्वजांचे टाक बनवून देवघरात पूजेत ठेवू नरोत. कारण कोणत्याही घराण्यात जिवंत किंवा मृत स्त्री-पुरुष कुलदेव किंवा कुलदेवी असू शकत नाही.वास्तुशार

६) देवघरात म्हसोबा तसेचं मुंजाची पूजा कर कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. शिवाय त्या मुंजा सद्गती पासून नये. कुलदैवताचे पुजा करुनी बंधनात अडकल्यामुळे त्याचे फक्त शापच पण मिळतात.

७) देव व मृत व्यक्ती याचे समान पातळीत पूजन करु नये. देवतांच्या फोटोच्या बरोबरीने आपल्या घरातील मृत झालेल्या | व्यक्तीचे फोटो लावू नये. मृत व्यक्ती सद्गतीपासून वंचित होते व ती शाप देते.

नैऋत्य दिशेला झुंबर टांगावे

आपल्या घरातील नैऋत्य दिशेचा कोपरा हा पृथ्वी (माती) या मूलतत्वाशी सबंधित असतो. हा कोपरा विवाह आणि स्नेहसबंधच्या पैलूशी निगडीत असतो. 

जर आपला दिवाणखाना या दिशेला असेल, तर आपा या स्थितीचा नक्कीच लाभ घ्यावा आणि या दिशेला एक स्फटिकाने झुंबर टांगावे. दररोज संध्याकाळी कमीत कमी दोन तास तरी या झुंबरातील दिवे प्रकाशित करावेत.

 यामुळे या क्षेत्रातील पृथ्वी या मूलतत्वाची अभूतपूर्व वृद्धी होते. परिणाम आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये स्नेहभाव व मिळून मिसळून राहण्याची भावना वृद्धिंगत होते आणि अविवाहित व्यक्तींचे विवाह होण्याची शक्यता देखील वाढीस लागते.

गोल्डफिश माशांचा टॅंक

आपल्या घरात माशांच्या टॅकमध्ये गोल्डफिश जातीचे मा ठेवणे हा सद्भाग्यामध्ये वृद्धी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. माशांच्या या टॅकमध्ये एकूण ९ मासे ठेवावेत. यापैकी ८ मासे लाल अथवा सोनेरी रंगाचे असावेत. आणि १ मासा काळया रंगाचा असला पाहिजे. 

जर टॅकमधला एखादा गोल्डफिश मासा मेला, त आपण अजिबात चिंता करु नये. आपण तो मासा काढून टाकावा आणि त्याऐवजी नविन मासा आणून तो टॅकमध्ये सोडावा. 

जेंव्ह आपल्या घरातील टॅकमधील गोल्डफिश मासा मरतो, तेंव्हा तो आपल्याबरोबर अनेक दुर्भाग्य घेऊन जातो. आपल्या घरातील एखाद्या सदस्यावरील प्राणघातक संकट टळते, असे मानले जाते. म्हणून त्याबाबत चिंता करु नये.

गोल्डफिश माशांचा टॅक आपल्या शयनगृहात, स्वयंपाकघरात किंवा शौचकूपात कधीही ठेवू नका. यामुळे आपल्या संपत्तीचे नुकसान होऊ शकते. दिवाणखाना हे माशांचा टॅक ठेवण्याचे सर्वात सुयोग्य स्थान आहे.

दिवाणखान्यात माशांचा टॅक ठेवायला पूर्व, आग्नेय आणि उत्तर दिशा आहेत. पाणी असलेली वस्तू जर योग्य स्थानावर ठेवली तर ती भाग्य उजळण्यासाठीही खूपच लाभदायक ठरते. 

परंतु जर ती वस्तू अयोग्य स्थानावर ठेवली गेली तर ती खूपच हानिकारक ठरु शकते. आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस चुकूनसुद्धा माशांचा टॅक ठेवू नका. यामुळे घरातील वास्तुशास्त्र पुरुषांची नजर परस्त्रीकडे जाते.

जिवंत मासे असलेल्या टॅकऐवजी निळया पाण्यामध्ये उडी घेणाऱ्या डॉल्फिनचे चित्रही आपण लावू सशकता. परंतु जिवंत गोल्डफिश टॅक ठेवणे उत्तमच असते.

जिन्यासमोर मुख्य दरवाजा नसावा

अनेकदा अशी दोषयुक्त घरे पाहण्यात येतात की त्या घरात राहणारे लोक त्रासून गेलेले असतात. अनेक फ्लॅट्समध्ये असे गंभीर दोष आढळतात. त्यातील काही महत्वाचे दोष म्हणजे घराच्या मुख्य दरवाजासमोर अडथळा, निर्माण करणारी भिंत असते किंवा इमारतीच्या

जिन्याच्या वर व खाली जाणाऱ्या पायऱ्यांमधील भिंत ही फ्लॅटच्या मुख्य दरवाजाच्या समोरील बाजूस अगदी मधोमध असते. त्यामुळे अशा घरात खूप गंभोर दोष निर्माण होतात. वारंवार चढ-उतार निर्माण होतात. घराचा मुख्य दरवाजा त्याच्या जिन्याच्या भिंतीसमोर बाजूला सरकवून घ्यावा.

युद्ध आणि हिंसेची चित्रे घरात लावू नयेत

आपल्या घरात हिंसेची चित्रे कधीही लावू नयेत. खास करुन घरातील नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात हिंसेशी संबंधित कोणतेही |चित्र वा पेंटिंग असता कामा नये. कारण हा कोपरा नात्यांशी | निगडित असतो. 

नैऋत्य दिशेला युद्ध किंवा जंगली प्राण्याचे बित्र लावले असेल, तर त्यामुळे आपल्या कुटुंबियांबरोबरच्या आपक सबंधावर वाईट प्रभाव पडू शकतो. महाभारतातील दृश्य किंवा हत्याराचे चित्र ही आपल्या परिवारात भांडणे निर्माण करु शकतात यामुळे प्रियजनांच्या सबंधात कटुता निर्माण होऊ शकते. 

एक कुटुंबात हे चित्र नेहमी सासू सुनांच्यात होणाऱ्या भांडणाचे मुख कारण ठरते. अशी चित्रे घरात असल्यास त्यातून मनास लढण्याच स्फूर्ती मिळत असावी, म्हणून अशी चित्रे घरात लावू नये.

मुख्य दरवाजासमोर आरसा असावा

अनेकवेळा अनेक घरांमध्ये मुख्य दरवाजाच्या अगदी समोर आरसा ठेवला जातो. अशाप्रकारे आरसा ठेवणे हे भाग्याच्या दृष्टीने क्या हानिकारक होते. कारण यामुळे मुख्य दरवाजातून प्रवेश उरणारी चांगली ऊर्जा ('ची') परावर्तित होऊन मुख्य दरवाजानेच हेर निघून जाते. 

मुख्य दरवाजासमोर मोकळी भिंत अशुभ मानली ते, म्हणून तिच्यावर आरसा न लावता त्रिमिती प्रकारातील स्ताराचा आभास निर्माण करणारे निसर्ग चित्र लावावे. हे चित्र लात दूर जाणाऱ्या वाटांचे किंवा निमुळत्या होत गेलेल्या नोटांचे असावे, म्हणजे पाहणाऱ्याला प्रतीकात्मकरीतीने अधिक तार असल्याचा भास होईल.

घरात सुकलेली फुले ठेवू नयेत


रोपे हे वास्तुशास्त्राचे एक महत्वपूर्ण उगमस्थान आहे. जेंव्हा पे घरात किंवा कार्यालयात उपयोगात आणली जातात, तेंव्हा अद्भुत यांग ऊर्जा निर्माण करतात आणि आपल्या घरात सद्भाग्य आणतात. घरामध्ये ताज्या, टवटवीत फुलांनी फुलदाणी सजवता येऊ शकते. 

परंतु ही फुले सुकल्यावर किंवा मरगळल्यावर न. लगेच फुलदाणीतून काढून टाकली पाहिजेत. किंवा त्यांच्या जागी ताजी, वास्तुशास्त्र सद्भाग्य आणतात. घरामध्ये ताज्या, टवटवीत फुलांनी फुलदाणी सजवता येऊ शकते. परंतु ही फुले सुकल्यावर किंवा मरगळल्यावर. 

लगेच फुलदाणीतून काढून टाकली पाहिजेत. किंवा त्यांच्या जागी ताजी, ची टवटवीत फुले हे जीवनाचे प्रतीक आहे. परंतु सुकलेली फुले हे मृत्युचे प्रतीक आहे आणि ती 'यिन' ऊर्जा र प्रवाहित करतात. 

फुलांची रोपे शयनगृहात न ठेवता ती दिवाणखान्यात ने किंवा स्वयंपाक घरात ठेवावीत. दरवाजाकडे पाठ करुन बसू नये आपल्या कार्यालयात आपण कधीही दरवाजाकडे पाठ करुन वसता काम नये. 

भले ती दिशा आपल्यासाठी कितीही भाग्यशाली असेल, पण तिचा त्याग करणे हेच आपल्या हिताचे. बसण्याचा परिणाम हा होईल की, आपणास कटकारस्थानांना व धोकेबाजीला बळी पडावे लागेल आणि परिस्थितीही आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागेल.

खांबावरील फ्लॅट घेण्याचे टाळावे


आजकाल सर्व मोठमोठया शहरांतून इमारतीच्या आजूबाजूंची मोकळी जागा वाचविण्याच्या दृष्टीने, कार पार्किंगसाठी जागा तयार करताना खांबावर इमारती बांधण्याचा कल सर्वत्र दिसून येत आहे.ची टवटवीत फुले हे जीवनाचे प्रतीक आहे. 

परंतु सुकलेली फुले हे मृत्युचे प्रतीक आहे आणि ती 'यिन' ऊर्जा र प्रवाहित करतात. फुलांची रोपे शयनगृहात न ठेवता ती दिवाणखान्यात ने किंवा स्वयंपाक घरात ठेवावीत. दरवाजाकडे पाठ करुन बसू नये आपल्या कार्यालयात आपण कधीही दरवाजाकडे पाठ करुन वसता काम नये. 

भले ती दिशा आपल्यासाठी कितीही भाग्यशाली असेल, पण तिचा त्याग करणे हेच आपल्या हिताचे. बसण्याचा परिणाम हा होईल की, आपणास कटकारस्थानांना व धोकेबाजीला बळी पडावे लागेल आणि परिस्थितीही आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागेल.

खांबावरील फ्लॅट घेण्याचे टाळावे

आजकाल सर्व मोठमोठया शहरांतून इमारतीच्या आजूबाजूंची मोकळी जागा वाचविण्याच्या दृष्टीने, कार पार्किंगसाठी जागा तयार करताना खांबावर इमारती बांधण्याचा कल सर्वत्र दिसून येत आहे. वास्तुशास्त्र कार पार्किंगच्या या मोकळ्या जागेला केवळ खांबाचाच आधार असतो.

आपण अशा प्रकारच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरचा प्लॉट घेण्याचे टाळावे. कारण अशा प्रकारच्या पँटमध्ये राहणार माणसांचे जीवन फारसे स्थिर नसते. याचे कारण म्हणजे अश प्रकारच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटच्या खाली मह स्वरुपातील ऊर्जा प्रवाहित असते. 

तसे पाहिले तर हा खूप गंभी स्वरुपाचा दोष नाही, तरीसुद्धा शक्य असेल तर ही स्थिती टाळण्याच प्रयत्न करावा. अशा प्रकारच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर किंवा त्यावरील मजल्यावर दुसरा फ्लॅट आपण खरेदी करु शकता.

एका सरळ रेषेत तीन दरवाजे नसावेत

कोणत्याही घरात एका सरळ ओळीत तीन दरवाजे असणे ह वास्तुशास्त्रानुसार प्राणघातक भौतिक दोष आहे. कारण या दरवाजांतून जाणारी ऊर्जा (ची) अत्यंत वेगाने निघून जाते. आणि अखेरीस या दोषामुळे घराच्या शेवटच्या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीवर त्याचा अत्यंत वाईट प्रभाव पडतो. 

एका सरळ ओळीत तीन दरवाजे असण्याच्या या दोषातून मुक्त होण्याचा साधा, सरळ आणि सोपा उपाय म्हणजे मधल्या खोलीचा दरवाजा एका बाजूला सरकवून घ्यावा.

बांधकाम जुने साहित्य वापरू नये

प्लॉट विकत घेतल्यानंतर वास्तुसौख्याच्या दृष्टीने विचार करता काही महत्वाचे नियम पाहणे निश्चितपणे महत्वाचे ठरते. प्लॉटमध्ये ओव्हरहेड टॅक बसविताना तो पश्चिम दिशेस बसवावा.

प्लॉटमध्ये विजेचा खांब हा आग्नेय दिशेकडे ड्रेनेज, मात्र पश्चिमेस असावा. मुख्य वास्तूचा आकार चौरस, काटकोन असून तो प्लॉटला समांतर असावा.

मुख्य वास्तूचा उतार पूर्वोत्तर हे जास्त असते, तर वास्तूमध्ये उभारल्या जाणाऱ्या भिंती जाड असणे आवश्यक आहे. वास्तूचा मुख्य दरवाजा मात्र दक्षिण दिशेस नसावा. मुख्य वास्तूची उंची ही जास्त असणे. केंव्हाही फायदेशीरच म्हणावे लागेल. खिडक्या पूर्वोत्तर असाव्यात आणि मुख्य वास्तूची नैऋत्य दिशा ही उंच असणे आवश्यक आहे.

प्लॉटमध्ये बांधकाम करताना जुने साहित्य वापरु नये. घराचा मुख्य दरवाजा किंवा कोणत्याही दरवाजाच्या वर, पुढील बाजूस, मागील बाजूस आणि दरवाजाच मार्गामध्ये कॅलेंडर किंवा घडयाळ अजिबात टांगू नये. 

ते कुंटुबीयांच्या दीर्घायुष्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरते. त्या घरातील सदस्यांच्या जीवनाचे किती दिवस उरले आहेत, याची प्रतीक्षा ते कॅलेंडर किंवा घडयाळ आशाळभूतपणे करते.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)