घरातील वस्तूंची वस्तू कशी असावी ३

दरवाजावर कॅलेंडर टांगणे अशुभ

घराचा मुख्य दरवाजा किंवा कोणत्याही दरवाजाच्या वर पुढील बाजूस, मागील बाजूस आणि दरवाजाच मार्गामध्ये कॅलेंडर किंवा घडयाळ अजिबात टांगू नये. ते कुंटुबीयांच्या दीर्घायुष्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरते. 

त्या घरातील सदस्यांच्या जीवनाचे किती दिवस उरले आहेत, याची प्रतीक्षा ते कॅलेंडर किंवा घडयाळ आशाळभूतपणे करते. SE

शयनगृहात आरसा असता कामा नये


आरशामधून एक प्रकारची ऊर्जा बाहेर पडत असते. आरसा कोणत्या जागी लावला गेला आहे, यावर आरशातून बाहेर पडणारी ऊर्जा किती हितकारक आहे आणि किती हानिकारक आहे हे ठरत असते. यादृष्टीने विचार करता, शयनगृहात आरसा असता कामा वास्तुशास्त्र नये. 

विशेषत: पलंगासमोर आरसा मुळीच असू नये, त्या- पत्नी मधील वैवाहिक सबंध खूपच ताण तणावचे होतात. तमेन पति-पत्नी मधील चांगल्या सबंधामध्ये अन्य तिसरा व्यकतीया प्रवेश सुद्धा होऊ शकतो. आरशाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्या | आरसा नेहमी पडद्याने झाकलेला असावा. 

पलंगावर पहुडलेल्या पती-पत्नीचे प्रतिबिंब करणारा आरसा घटस्फोटाचेही कारण बनू शकतो. शयनगृहात छतावरही आरसा असू नये. कपाटाच्या आतल्या बाजूचा आरसा असल्यास चालतो.

मोकळ्या भिंतीकडे तोंड करुन बसू नथी


हल्ली कॉम्प्युटर आणि इंटरनेटचा प्रसार आता मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे, बऱ्याचदा असे पाहण्यात येते की, मोठ-मोठ्या कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकारी आणि मोठमोठे व्यापारी हे कॉम्प्युटर स्क्रीन (पडदा) समोर मोकळ्या भिंतीकडे तोंड करुन, व्यवस्था केलेली असते. 

ही खूपच चुकीची पद्धत आहे. कारण या व्यवस्थेमध्ये पाहुण्यांकडे पाठ होते. व्यक्तीचे तोंड मोकळ्या भिंतीकडे राहते. त्यामुळे हळू-हळू या व्यक्तीचा दूरदर्शीपणा कमी होत जातो. णून पाहुण्यांशी संपर्क साधता येईल, अशा पद्धतीने ही रचना बदलून घेणे हितावह असते.



सर्वात वरच्या मजल्यावरील फ्लॅट नसावा

कोणत्याही इमारतीतील सर्वात वरच्या मजल्यावरील फ्लॅट | खरेदी करण्यापूर्वी आपण पसंत केलेल्या फ्लॅटच्यावर इमारतीच्या पाण्याची टाकी तर नाही ना, याची आपण खात्री करुन घ्यावा. 

जर आपण पसंत केलेल्या फ्लॅटच्या थेट वर इमारतीच्या पाण्याची टाकी असेल तर तो फ्लॅट खरेदी करु नये. जर पाण्याची टाकी अन्य जागी असेल तर फ्लॅट खरेदी करु शकता. ज्या फ्लॅट वरती पाण्याची टाकी असेल तो फ्लॅट खरेदी करु नये. 

कारण फ्लॅटच्या थेट वर विशेषतः फ्लॅटच्या शयनगृहाच्या थेट व पाण्याच्या टाकी असणे हे दोषयुक्त ठरते. वास्तुशास्त्रानुसार ही बाब धोक्याची असते.

सत्यनारायण महापूजा केल्यास वास्तुशांती करण्याची गरज नाही, हे बरोबर आहे का?


सत्यनारायण महापूजेला वास्तुशांतीचा पर्याय मानणे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण, सत्यनारायण महापूजा हे पूजा कार्य असून, वास्तुशांती हे यज्ञकार्य आहे. पूजा कार्य व यज्ञ करण्याची तुलनेत यज्ञ कार्य निर्विवादपणे श्रेष्ठ मानले यज्ञात आहुती दिलेल्या समिधा या शक्तीमुळे यज्ञाच्या ज्वाला बाजूच्या परिसरातील प्रतिकूल, विनाशक शक्ती, रोगजंतूंचा नाश करण्याचे सामर्थ्य निर्माण होते. 

शिवाय, वास्तुशांती मुळे विधिवत स्थापन केलेली वास्तुदेवता वास्तुनिर्मिती होताना घडलेल्या प्रमादांची किंवा दोषांची शांती करण्याचे कार्य करीत असते. त्यामुळे सत्यनारायण महापूजा वास्तुशांतीला पर्याय ठरु शकत नाही. 

काही लोक वास्तुशांतीच्या दिवशीच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करतात. सत्यनारायण महापूजेत पुजली जाणारी विष्णुदेवता ही वास्तुदेवतेच्या मानाने उच्चस्तरीय देवता आहे. 

त्यामुळे हे दोन्ही विधी एकाच वेळी असतील, तर वास्तुदेवतेला म्हणजेच वास्तुशांतीला आपोआपच दुय्यम म्हणजे कमी महत्वाची ठरविली जाते. वास्तुशांती ज्या हेतूने योजिली, त्याच हेतूस छेद देण्याचा हा प्रकार आहे. 

शिवाय, सत्यनारायणाच्या वेळी मांडले जाणारे अष्टलोकपाल व नवग्रह वास्तुशांतीच्या वेळी ग्रहमखाच्या निमित्ताने आपोआपच पुजले जातात.
त्यामुळे हे दोन विधी एकाच दिवशी केल्याने कोणताही विशेष लाभ होत नाही.

यावर उपाय म्हणून वास्तुशांतीच्या काही दिवस अगोद किंवा काही दिवसानंतर सत्यनारायण महापूजा करणे चांगले.

भाडेकऱ्यांनी वास्तुदोष कसा घालवावा?


वास्तुदोष घालविण्यासाठी श्रीमंत माणसे घर सहजपणे बद | शकतात किंवा त्यात तोडफोड करुन आवश्यक फेरबदल कru शकतात. परंतु भाडयाच्या घरात राहणाऱ्या माणसांना ही तोडफोड करता येत नाही. अशा वेळी त्यांनी काय करावे? या संदर्भात त्यांना दिलासा देणारे काही उपचार येथे देत आहोत.

१) आपल्या आराध्य दैवताचे रोज स्मरण करावे.

२) रोज सायंकाळी आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ दिवा लावणे.

३) घरातील सजावट, पडद्याचे रंग आपल्या राशीला अनुकूल असे ठेवावेत.

४) घरानील ईशान्य कोपरा मोकळा ठेवावा.

५) जेवण नेहमी पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड करुन करावे. दक्षिणेला तोंड करून कधीही जेवू नये.

६) तिजोरी किंवा कपाटाचे तोंड उत्तरेकडे असावे.

७) घरासमोर कचऱ्याच ढीग किंवा सांडपाणी साठू देऊ नये.

८) नैऋत्य कोपरा रिकामा ठेवू नये.

९) ईशान्य कोपऱ्यात देवघर करावे.

१०) पाण्याचा साठा उत्तर, पूर्व किंवा ईशान्येला असावा.

११) पाणी नेहमी बसून पूर्वेकडे वा पश्चिमेकडे तोंड करुन प्यावे.

१२) श्रृंगार कक्ष नेहमी नैऋत्य कोपऱ्यात असावा किंवा उत्तरेकडे तोंड करुन कपडे घालावेत.

१३) स्वयंपाक घर आग्नेय कोपऱ्यातच असावे.

१४) दक्षिणेकडे पाय करुन झोपू नये.

दोन स्वतंत्र गाद्या असलेल्या डबल बेडवर झोपू नये |


डबल बेडवर नेहमी एकच गादी वापरली पाहिजे. पती-पत्नी हे दोन वेगवेगळ्या पलंगावर, झोपणे ही मात्र काही प्रतिकूल बाब उरत नाही. काही दांपत्यामध्ये जेंव्हा ज्योतिषशास्त्रानुसार त्या दोघांच्या भाग्यशाली दिशा पूर्णतः भिन्न असतात व हे दोघेही कमावते असतात, तेव्हा कधी-कधी ही बाब आवश्यकही आहे. त पती-पत्नीने रात्री झोपताना दोन स्वतंत्र गाद्या असलेल्या बेडवर झोपू नये.

कारण त्यामुळे परस्परांमध्ये तेढ निर्माण होऊन, दुरावा निर्माण होतो व मग हे प्रकरण अगदी टोकाला म्हणजेच घटस्फोट होण्यात रुपांतरीत होते.

दरवाजाजवळ पाणी ठेवणे लाभदायक


अनेकांच्या घरात मुख्य प्रवेशद्वाराजवळ आतल्या बाजूला दिवाणखान्यात माशांचा टॅक किंवा पाणी असलेला एखादा शो पीस ठेवलेला असतो. केवळ चांगले दिसते म्हणून जाता जाता केलेली ती सजावट नसते. वास्तुशास्त्रानुसार अत्यंत फलदायी अशी ही रचना आहे. 

या शास्त्रानुसार, दरवाजाजवळ पाणी असणे मंगलदायी समजले जाते. म्हणूनच पाण्याचा समावेश असलेले हे शो-पीस मांडलेले असतात.

दरवाजाजवळ पाणी ठेवण्याचे वास्तुशास्त्राचे नियम काय आहेत? या शास्त्रानुसार, पाण्याचे भांडे किंवा वस्तू दरवाजाजवळ প डॉव्या बाजूलाच ठेवली पाहिजे. म्हणजे आपण घरात उभे राहून बाहेरच्या दिशेने पाहताना आपल्या डावीकडे जी असेल, तेथे ही वस्तू ठेवली पाहिजे.

पाणी किंवा पाण्याचा समावेश असलेला शो-पीस ठेवण्याऊ ही दिशा कटाक्षाने पाळली गेली पाहिजे. कारण, दरवाजाच्या उजव्या बाजूला पाणी ठेवणे अतिशय अशुभ फल देणारे असते. त्यामुळे आपल्या घरातील पुरुष अन्य स्त्रीकडे आकर्षित होऊ शकतो किंवा घरातील व्यक्तींच्या वैवाहीक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा

प्रवेश होऊ शकतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूस कधीही चुकूनही पाणी ठेवू नये. कारण ते दोन्ही डोळयांतून अश्रू वाहण्यासारखे म्हणजे सर्वार्थाने दुःखद असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी ठेवलेल्या काचेच्या भांडयाला, माशाच्या टॅकला वा शो पीसला तडा गेला तर. 

असे भांडे ताबडतोब बदलून घ्यावे. कारण, तडकलेली काचही अशुभ समजली जाते. वास्तुकलेचे काही उत्कृष्ट नमुने सम्राट अशोकाच्या काळात 'शिल्पकला विकसित झाली. अशोकाने उभारलेला अशोक

स्तंभ, विविध स्तूप, चैत्यगृह, विहार हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. सातवाहन काळात अनेक 'लेणी' खोदली गेल्याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात अशी सातवाहन कालीन लेणी कालें, नाणेघाट, नाशिक इत्यादी ठिकाणी आहेत. 

कालें येथील चैत्यगृह व सांची येथील एका स्तूपाचे तोरण हो सातवाहन काळातील लेण्यांची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. कर्नाटक राज्यातील बदामी हे शहर शाकंभरी देवीच्या सुप्रसिद्ध पुरातन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. ही चालुक्याची राजधानी होती. 

चालुक्य राजाने याठिकाणी अनेक मंदिरे व तलाव बांधले. पट्टदकल्ल ऐहोळे, बदामी 'मेणबत्ती' मधील लोणी व त्या ठिकाणची मंदिरे रेखीव शिल्पशैलीसाठी आजही प्रसिद्ध आहेत.

मेणबत्ती मधील हरी-हराची उंच आकर्षक मूर्ती, शेषनागावर विराजमान झालेली भगवान विष्णुची मूर्ती, एकाच नटराजाच्या अठरा हातांच्या सहाय्याने भरतनाट्यम्मधील ८१ मुद्रांचे नृत्य सादर करणारी मूर्ती या उत्कृष्ट वास्तू शिल्पकलेचे दर्शन घडवितात.

घरातील जिना कसा असावा?

१. घरातला जिना हा दक्षिण भागात पश्चिमेस चढत जाणारा आणि पूर्वेस उतरत जाणारा असा बांधावा.
२. वास्तूच्या पश्चिम भागात दक्षिणेस चढत जाणारा आणि उत्तरेस उतरत जाणारा असा जिना बांधला तरी चालतो.
३. घराच्या पूर्व, ईशान्य, उत्तर, आग्नेय, वायव्य दिशेला कुठल्याही परिस्थितीत जिना बांधू नये.
४. अगदी नाईलाजास्तव आग्नेय किंवा वायव्य कोपऱ्यात जिना बांधला तरी चालतो. परंतु तसे केल्यास वास्तूदोष निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. संपूर्ण घराला प्रदक्षिणा घालणार, गोल, चक्राकार किंवा वर्तुळाकृती जिना नसावा.
५. जिन्याच्या पायऱ्यांची संख्या 'सम' असावी. परंतु १०,२०,३० अशी एकमस्थानी शून्य येणारी नसावी.
६. पश्चिमेकडील पश्चिम नैऋत्य कोपऱ्यातील किंवा दक्षिणेकडील दक्षिण नैऋत्य कोपऱ्यातील जिन्यामुळे यश, पैसा, प्रतिष्ठा, किती, गौरव, लौकिक, मान-सन्मान, ऐश्वर्य, वैभव, आरोग्य, आयुष्य, अधिकार अशी शुभफळे मिळतात.
७. पूर्व आग्नेय किंवा दक्षिण आग्नेय दिशेच्या जिन्यामुळे किरकोळ अपघात होतात, दुखापत होते. कलह भांडणं होतात.आजारपण वाढते.
८. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे बांधलेल्या जिन्यामुळे प्रगतीला अडथळे येतात, आर्थिक नुकसान होते.

किणकिण असा मधुर नाद करणाऱ्या घंटया

घरामध्ये सद्भाग्य वृद्धिंगत करण्याचे पवनघंटया हे एक अद्भूत उगमस्थान आहे. पवनघंटीत लावलेल्या नलिकांची संख्या ज्या धातूपासून पवनघंटी निर्माण केली जाते तो धातू, गोष्टी फार महत्वाच्या घरामध्ये कोठेही टांगून नाही. 

स्थान अत्यंत महत्वपूर्ण आपल्या दिवाणखान्यातील दिशेचा कोपरा, सहा असलेल्या पवनघंटी टांगण्यासाठी सर्वोत्तम स्थान आहे. या कोपऱ्यात रक्षणाचे मूलतत्व धातू आणि पवनघंटी प्रतीक आहे. याचा उपयोग सद्भाग्य वृद्धिंगत करण्यासाठी आणि दुर्भाग्याचा प्रभाव कमी करण्यासाठी होतो. 

जर आपण दुर्भाग्याची दिशा बदलू इच्छित असाल तर पाच पवनघंटी टांगावी. ही पवनघंटी आपल्या दुर्भाग्याला टाकते. सात नलिकांची पवनघंटी आपल्या घरातील पश्चिम टांगावी.

व्यवसायात मन लागत नसेल तर उपाय

व्यवसायात मन लागत नसेल, मनासारखा व्यवसाय होत व स्थैर्य लाभत नसेल, अपयशाची भीती संतत वाटत असेल खालील उपाय करावा. निश्चितपणे लाभ होईल. 

दुकानाच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर व त्याच्या बरोबर गच्या बाजूला दोन्ही ठिकाणी गणपतीची मूर्ती लावावी. काही कानदारांच्या दुकानावर केवळ बाहेरच्या बाजूला गणपतीची मूर्ती लावलेली असते. 

या मूर्तीमुळे दुकानात येणाऱ्या जाणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींना लक्ष्मीचा लाभ होतो. दुकानदाराला नव्हे. कारण, गणपतीची मूर्ती हे अमृताचे तर, पाठ हे दारिद्रयाचे प्रतीक समजले जाते. 

दुकानाच्या बाहेरील बाजूला गणपतीची मूर्ती लावल्यामुळे गणपतीची पाठ दुकानाकडे होते. त्यामुळेच लक्ष्मी येण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. हे टाळण्यासाठी दुकानाच्या बाहेरील बाजूच्या मूर्तीबरोबरच त्याच्याबरोबर मागे आतील बाजूसही गणपतीची मूर्ती असणे अत्यंत महत्वाचे आहे. 

या पद्धतीने गणपतीच्या मूर्ती लावल्या-नंतर व्यवसायात निश्चितपणे भरभराट होईल. दुकान उघल्याबरोबर या मूर्तीची पूजा प्रथम करावी. बराच काळ लक्ष्मीयुक्त राहणारे घर वास्तू तयार करतानादेखील विशिष्ट असे योग असावे लागतात. त्याचप्रमाणे गृहारंभ मुहूर्ताच्या वेळीदेखील ग्रह स्थितीला महत्व असते.

गृहरंभाच्या वेळी दशमस्थानी चंद्र, एकादश स्थानी मंगळ, चतुर्थात गुरु आणि लाभात शुक्र अशी ग्रहस्थिती असताना केलेला हारंभ घर ऐंशी वर्ष पर्यंत टिकविणारा असतो. 

शुक्र ग्रह जर वृषभ, तुळ अथवा मीन राशींचा असेल आणि लग्नस्थानी असेल, शनी लाभस्थानी असेल, तर असे घर हे वास्तुशास्त्र ऐश्वर्युक्त' राहते. त्या घरातील अनेकांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात. थोरा मोठयांचा भेटीबरोबर त्यांचे पाय वास्तूला लागतात. 

अशा स्थितीत चांगला आशिर्वादही मिळून जातो. शुक्र ग्रह लग्नी असेल आणि तो मीनेचा असेल, गुरु मात्र कर्केचा असेल आणि सुखस्थानी किंवा लाभात असेल, शनी, मकर, कुंभेचा असता असे घर बराच काळ लक्ष्मीयुक्त राहते.

घरात केरसुणी चा वापर असा करावा

केरसुणी किंवा झाडू ही घरात प्रवेश करणाऱ्या वाईट किंवा नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची प्रतीके आहेत, परंतु केरसुणी उघडयावर ठेवणे हा अपशकुन समजला जातो. म्हणून केरसुणी सहजासहजी दृष्टीस पडणार नाही, अशा ठिकाणी लपवून ठेवावी. 

स्वयंपाकघर किंवा जेवण करण्याच्या ठिकाणी तर केरसुणी चुकूनही उघडयावर ठेवू नये. भोजनगृहात केरसुणी ठेवणे, हे अन्न आणि मिळकत नष्ट होण्याचे प्रतीक आहे.

घराच्या बाहेर मुख्य दरवाजासमोर केरसुणी उलट करुन ठेवली, तर ती चोर, घुसखोरांपासून घराचे संरक्षण करते. परंतु हा तोडगा फक्त रात्रीच्या वेळीच करावा. दिवसा केरसुणी कटाक्षाने लपवूनच ठेवावी. ती कोणाच्याही नजरेस पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

बंद पडलेली उपकरणे घरात ठेवू नयेत


आपण आपल्या घरात घडयाळे व वापरण्यास उपयुक्त अशी उपकरणे ठेवतो. ती काही काळाने बिघतात वा काम करण्यास
वास्तुशास योग्य राहात नाहीत. 

अशी बंद पडलेली सर्व घडयाळे आपल्या घरातून काढून टाकावीत. जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर आपण त्यातून मुक्त व्हावे. कारण बंद पडलेली घडयाळे खूप नुकसानकारक आहेत. 

जुन्या घडयाळांमध्ये वा पिढयान्पिढया चालत आलेल्या जुन्या उपकरणांमध्ये भावनिक सबंध गुंतलेले असतात व हेच नुकसानकारक असते. म्हणून एकतर त्यांना पुन्हा दुरुस्त करुन त्यांची उत्तम निगा राखावी अथवा सरळ त्यांचा त्याग करावा.

शयनगृहात माशांचा टॅंक असता कामा नये


शयनगृहात पाणी असणारी कोणतीही वस्तू म्हणजे माशांचा टॅक-माशांची छोटी बरणी किंवा धान्याचे व समुद्रकिनाऱ्याचे चित्र असता कामा नये. यामुळे पती-पत्नीच्या आपसातील सबंधांवर खूपच वाईट प्रभाव पडतो. 

जर आपल्या शयनगृहात पाण्याचे भांडे वा चित्र असेल तर ते तेथून दूर करावे. कधी-कधी कारकिर्दीचे क्षेत्र (उत्तर दिशा) शयनगृहाच्या भागात समाविष्ट होते. अशा परिस्थितीत शयनगृह पाण्याच्या वस्तूंनी करावे.

कॅश बॉक्स कोणत्या दिशेस उघडणे शुभ?

दुकानातील कॅश बॉक्स वा तिजोरीचे झाकण कोणत्या दिशेस पडणे, कितपत शुभ फल देणारे असते, याची ही यादी
१) उत्तर दिशेस-अति शुभ
२) उत्तर-पूर्व दिशेला बऱ्यापैकी चांगले शुभ
३) पूर्व दिशेला बऱ्यापैकी शुभ
४) दक्षिण-पूर्व दिशेस-साधारण शुभ
५) उत्तर-पश्चिम दिशेस-साधारण शुभ
६) पश्चिम-ना नफा ना तोटा

असे घर कधीही विकत घेऊ नये

फ्लॅट संस्कृतीच्या या जमान्यात जागा घेऊन घर बांधण्यापेक्षा तयार जुने घर घेण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे असे घर विकत घेण्यास काहीही हरकत नाही. पण खालील परिस्थितीत असलेली घरे मात्र कधीही विकत घेऊ नयेत

१) एखादी श्रीमंत व्यक्ती काही कारणास्तव स्वतःे विकून दुसरीकडे चालली असेल, तर राहण्यासाठी किंवा कारखान्यासाठी असे घर कधीही विकत घेऊ नये.
२) दुःखी-कष्टी जीवन जगलेले किंवा कर्जबाजारी झालेले । कुटुंब घर विकत असेल, तर असे घर खरेदी करणेही कटाक्षाने | टाळावे.
३) पोटी संतान नसलेले जोडपे, पुरुष किंवा स्त्री घर विकत असेल, तरी असे घर स्वस्तात मिळाले, तरी विकत घेऊ नये
४) बंद पडलेल्या दुकानाची वा तोटयातील कारखान्याची इमारतही कधीही विकत घेऊ नये.

घरात/घराबाहेर कोणती झाडे लावावीत?

घराच्या अवतीभोवती झाडांची लागवड करताना बाग ही कोणत्याही वास्तूच्या पश्चिमेला वा उत्तरेला असावी. नैऋत्य वा आग्नेय दिशेला कुठलीही झाडे लावू नयेत. 

शक्यतो वायव्य दिशेलाही झाडे लावण्याचे टाळावे

घर वा कोणत्याही कुपंणाच्या आत बांबूची झाडे लावू नयेतपळस, अर्जून, बोराची झाडे घराच्या आजूबाजूच्या बागेत लावू नयेत. 

अशाने जास्त शत्रु निर्माण होतात. शोभेचे निवडुंग, बाभूळ झाडे झुडपे घरात लावू नयेत त्यामुळे घरात ताण तणाव, भांडणे सतत होत राहतात.तुळशीचे झाड घरात वा घराच्या अवतीभोवतीच्या परिसरात असल्यास शुभ मानले जाते. हवाही शुद्ध होते. 

जमल्यास तुळशी प्रमाणे औदुंबर, सोनचाफा, नारळाचे झाड, फणस, आंबा, कडुनिंब इ. झाडे लावावी. ती शुभ मानली जातात.बेल, पिंपळ ही झाडे पश्चिमेला लावावीत. सोनचाफ्याचे झाड उत्तरेकडे लावल्यास घरात पैसा, समृद्धी येते.जाते.औदुंबराचे, फणसाचे झाड दक्षिणेकडे लावणे शुभ मानले

वास्तुशाख्य सध्याचा जगात उपयुक्त का?


सध्याच्या बांधकामशास्त्रात घनता, टिकाऊपणा व सौंदर्य या तीन घटकांचा विचार केलेला असतो. वास्तुशास्त्र या तीन घटकांत आरोग्य आणि संपत्ती या आणखी दोन घटकांची भर घालते. 

म्हणजे वास्तुशास्त्र इमारतीच्या इष्टतेबरोबरच त्यात राहणाऱ्या माणसालाही, कुटुंबालाही सुख-समृद्धी कशी लाभेल याचा प्राधान्याने विचार करते. घराचा पुढे आलेला भाग, गच्ची किंवा सज्जे, पोकळी, घराच्या रचनेतील दिशा व रंग माणसाच्या सुख-समृद्धी वर परिणाम करतात, 

हे आधुनिक विज्ञान समजावून घेत नाही व त्यामुळेच तांत्रिक प्रगती झाली तरी समस्या कमी झालेल्या नाहीत.नेमकी हीच उणीव वास्तुशास्त्र भरुन काढते, म्हणूनच जगात उपयुक्त आहे. ते सध्याच्या

वास्तुशांती म्हणजे कशाची शांती?

वास्तुशांती म्हणजे 'वास्तुपुरुषाची शांती' असा अर्थ केला जातो. पण यामुळे अनेक प्रश्न उद्भवतात. कोणतीही देवता आवाहन केल्याशिवाय स्थानापत्र होत नाही, मग ही वास्तुदेवता. 

आहिनाखेरीज आपल्या घरात आलीच कशी? तसेच एकदा देवत्व स्वीकारल्यावर मनुष्यमात्रांना होणारे क्षुद्र विकार या देवतेस कसे होतील? तसेच वास्तुपुरुष कोपायमान किंवा अशांत होईल, अशी कोणती कारणे आहेत? ती कारणे घडली तरच वास्तुपुरुष अशांत होईल, अन्यथा नाही. 

म्हणूनच वास्तुशांती म्हणजे वास्तूची शांती? की वास्तुपुरुषाची शांती? हा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा या प्रश्नाचे उत्तर असे की, वास्तुशांती म्हणजे वास्तुनिर्मिती होताना उद्भवलेल्या दोषांची शांती किंवा शमन होय.

वास्तुदोष दूर करण्यास वैदिक नियमांचे उपाय

१. मुख्य दरवाजावर लक्ष्मी, गणपती किंवा स्वस्तिक चिन्हाची प्रतिमा लावणे शुभ फलदायी असते.
२. पी सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या ठीच अग्निहोत्र करावा.
३. कुणाचाही अपमान करणे, निंदा नालस्ती करणे किंवा त्याला तुच्छ बोलणे हे संकुचित मनोवृत्तीचे प्रकार कटाक्षाने टाळावेत. मनावर कितीही तणाव असला तरी आपल्या हातून या चुका घडू देऊ नयेत.
४. उधार, उसने घेतलेले पैसे, वस्तू नेहमी आश्वासन दिलेल्या शाळेला साभार परत करायला हवेत. कर्जफेडीसाठी तगादा लावणाऱ्यांचे             शिव्याशाप, तळतळाट वास्तूच्या समृद्धीवर विपरीत ।परिणाम करतात.
५. वर्षातून एकदा नवचंडी यज्ञाचे आयोजन आवर्जून करायला हवे.
६. सकाळी सूर्योदयापूर्वी बाहेर फेरफटका मारावा किंवा घरातच अर्धा पाऊण तास व्यायाम करावा.
७. धुतलेले कपडे मळलेल्या कपडयांत एकत्र मिसळून ठेवू नयेत.
८. जनरेटर, ट्रान्सफॉर्मर किंवा मेन स्वीच बोर्ड इ. विद्युत यंत्रणा हॉटेलच्या आग्नेय कोनात असावी.
९. हॉटेलची बाल्कनी ईशान्य कोनात असावी.
१०. हॉटेलमधील शौचालये किंवा स्नानगृहे ईशान्य कोनात कधीही बांधू नये.
११. हॉटेलमध्ये लॉजही असेल तर ग्राहकांचा बिछाना, उशा, चादरी या व इतर किरकोळ वस्तू दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवाव्यात.
१२. हॉटेलचे प्रवेशद्वार अत्यंत रुंद व प्रशस्त
१३. हॉटेलच्या इमारतीतील मुख्य दरवाजे नेहमी आतल्या बाजूला उघडणारे असावेत. त्यामुळे हॉटेलमध्ये प्रवेश लक्ष्मी तेथेच तळ ठोकून राहते. म्हणजे पैसा मिळतो आणि त्याची बचतही होते.
१४. झेंडे, जाहिरातीचे बोर्ड, खांब, पताका या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या वस्तू हॉटेलच्या प्रवेशद्वारावर एकाच बाजूला न लावता, दोन्ही बाजूंना लावाव्यात.

वास्तुच्या सुखसमृद्धीचे प्रतीक असलेल्या वस्तू


बासरी : ही मुख्य प्रवेशद्वारावर रिबिनीने लटकवतात. ही आरसारहित असावी. यामुळे घरात, कार्यालयात वा दुकानात शांती, संरक्षण आणि स्थिरता मिळते. बासरी बांबूचे प्रतीक आहे जे सौभाग्याचे मानले जाते.

ड्रॅगन : सौभाग्यासाठी घरातील बैठकीच्या खोलीत हिरव्या रंगाचा लाकडी ड्रॅगन ठेवावा. तो उंचावर ठेवू नये. दुकानात वा ऑफिसमध्येही तो ठेवता येतो. तो लाकडी किंवा चिनीमाती वा क्रिस्टलचा असावा.

ड्रॅगन च्या डोक्याचे कासव: ड्रॅगन यशाचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. ड्रॅगनचे डोके असलेले कासव सोन्याच्या नाण्यावर बसलेले असते.

तसेच त्याच्या तोंडात हे चिनी नाणे असे, जे घरात येणाऱ्या पैशाचे प्रतीक आहे. प्रगतीचे चिन्ह आहे. दीर्घायुष्याचे दर्शक आहे. घंटा : या घंटा वाऱ्यामुळे वाजतात. या व्यापारातील नव्या संधी मिळविण्याच्या सूचक मानल्या जातात.

लाफिंग बुद्ध : लाफिंग बुद्धाची मूर्ती संपत्तीचे आणि सुखाचे प्रतीक मानतात. ही मूर्ती घराच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर लॉबीत किंवा बैठकीच्या खोलीत ठेवतात. मूर्तीचे तोंड मुख्यदाराकडे असावे.

वास्तुशास्त्रानुसार ही मूर्ती घरातील कुटुंबियांचे दुःख आपल्या पोटात घेते आणि आनंद देते. लाफिंग बुद्ध स्वतःसाठीही घेता येतो किंवा भेट म्हणूनही देता येतो.

क्रिस्टल बॉल : या बॉलमुळे नकारात्मक ऊर्जा पळवता येते. क्रिस्टल बॉल डायमंड कटची असावी. हा घराच्या कोणत्याही भागात लावता येतो.

कुवानयिन : रोगराई घरामध्ये घुसू नये म्हणून कुवानयिनची मूर्ती घरात ठेवली जाते. हिला लेडी बुद्धाही म्हणतात.

पिरॅमिड : पिरॅमिड चिप्स वातावरणातील कॉस्मिक ऊर्जा आकर्पून घेतात म्हणून हे लॉकेटसारखे गळयात घालणारी व्यक्ती अधिक कार्यक्षम होते.तसेच पिरॅमिड आपल्या विविध केंद्राद्वारे ऊर्जा प्रकाश पसरवतो. सर्वात जास्त ऊर्जा एक त्रिभूज आणि त्याच्या केद्रापासून मिळते. 

चार त्रिभुजाकार दिशा शक्तीचा प्रसार करतात. चौरस पाया ऊर्जा पसरवतो. पिरॅमिड ठवेलेली पाण्याची बाटली पिरॅमिडच्या शक्तीप्रभावाने शक्तिशाली होते. या पाण्याच्या वापराने डोळयांचे तसेच इतर आजारही दूर होतात. 

पिरॅमिड निरनिराळ्या प्रकारात मिळतात. उदा. श्रीयंत्र पिरॅमिड, क्रिस्टल, तसेच रत्नांचे पिरॅमिड. हा पिरॅमिड कॅशबॉक्समध्ये ठेवल्याने फायदा होतो. छोटा पिरॅमिड खिशात ठेवल्यास मानसिक त्रास कमी होतो. अस्सल क्रिस्टलचे वा रत्नांचे पिरॅमिड जास्त प्रभावी असतात.

आरसा : आरशाचा वापर बऱ्याच ठिकाणी करतात. व्यापारात धन दुप्पट करण्यासाठी आरसा जेवढा असेल तेवे चांगले. हा आरसा एल आकाराच्या घराचा, खोलीचा समतोल राखतो.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)