Aarti sangrah (आरती संघ्रह )



Aarti sangrah (आरती संघ्रह )

 


मराठी  मधून मुलं वर सावंसकर व नीट आचरण साठी मराठी अस्मितेचे  लेखन  आरती अणे खूप 



संस्कारधन हा ज्ञानाचा अमोल ठेवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावा या भावनेतून हा ग्रंथप्रसाराचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना प्रेमभराने दिलेली ही भेट म्हणजे नित्यपठण व नित्यवाचनासाठी संग्रह आहे. विद्यार्थ्यांनी गुणसंपन्न व ज्ञानसंपन्न व्हावे हीच प्रेमळ अपेक्षा !


भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मला अभिमान आहे. की
माझ्या देशातल्या समृद्ध आणि की विविधतेने नटलेल्या परंपरांचा छाया
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव क
प्रयत्न करीन...

माझा देश आणि माझे देशबाधव व यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामावलेले आहे.्


जगत् कल्याणासाठी प्रार्थना


काले वर्षतु पर्जन्यः: पृथिवी सस्यशालिनी। देशोऽयं क्षोभरहितो, ब्राह्मणा: सन्तु निर्भया: ॥
अपुत्राः पुत्रिणः सन्तु, पुत्रिणः सन्तु पौत्रिणः । अधना : साधना सन्तु, जीवन्तु शरदः शतम् ।।
सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात् ॥
श्रीममा ॐ असतो मां सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्माऽमृतं गमय ॥ ॐ शान्ति शान्तिः शान्तिः

Rashtrgit

जण-गण-मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता ॥ पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग।
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा

उच्छल, जलधितरंग। तव शुभ नामे जागे। गाहे तव जय गाथा॥

तव शुभ आशिष

जन-गण-मंगलदायक जय हे

भारत भाग्यविधाता। जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ॥




वन्दे मातरम्

वन्दे मातरम् ।

सुजलां सुफलां मलयजशीतलाम्

सस्यश्यामलां मातरम्।

वन्दे मातरम्॥

संस्कार धन
शुभ्र ज्योत्सना पुलकित यामिनीम् फुल्ल-कुसुमित-द्रम-दल-शोभिनीम्।

सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्

सुखदां वरदां मातरम्।

वन्दे मातरम्॥


ध्वज गीत

विजयी विश्व तिरंगा प्यारा 
झंडा ऊंचा रहे हमारा ।॥धृ॥

सदा शक्ति सरसानेवाला।
मा प्रेम सुधा बरसाने वाला
उ प्र वीरोंको हर्षानेवाला
मातृभूमि का तन मन सारा ॥१॥

 शान न इसकी जाने पाए। 
 मामी विश्वविजय करके दिखाने
चाहे जान भले ही जाए
तब होवे प्रण पूर्ण हमारा ॥२॥

Savarkar 

स्वतंत्रतेचे स्तो

जयोऽस्तुते श्री महन्मंगले। शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ॥

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीति-संपदांची स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्याची

परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली

स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी 1. गालावरच्या कुसुमी अथवा कुसुमांच्या गाली

तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूची स्वतंत्रते भगवती । अन्यथा ग्रहण नष्टतेची

मोक्ष मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती ीी स्वतंत्रते भगवती । योगिजन परब्रह्म वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते

स्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते हे अधम रक्त रंजिते। सृजन पूजिते। श्री स्वतंत्रते
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण 
भरतभूमीला दृढालिंगना कधि देशिल वरदे
 स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे ॥

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर


सारे जहाँ से अच्छा

सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा । ह- हम बुलबुले है उसकी, यह गुलसिता परबत वह सबसे उँचा, हमसाया आसमाँ का। वह संतरी हमारा, वह पासबाँ हमारा॥ गोदी मे खेलती है, जिसकी हजारो नदियाँ। गुलशन है जिनके दम से, रश्के-जीना हमारा मजहब नहीं सिखाता, आपस मे बैर रखना। इक़्बाल कोई महरम, अपना नही जहाँ से। मालूम क्या किसी को दर्दे- निहा हमारा ॥

गुरबत में हो अगर हम रहता है दिलहो जहाँ हमा समझो वहीं हमें भी, दिल हो जहाँ हमारा।।

हे आबे-रूदे-गंगा, वह दिन है याद तुझको। उतरा तेरे किनारे, जब कारवाँ हमारा ॥

हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा ॥ यूनान मिस्त्रो रूमा, सब मिट गए जहाँ से।

अब मगर है बाकी, नामोनिशाँ हमारा॥ कुछ बात है कि हस्ती, मिटती नहीं हमारी। सदियों रहा है दुश्मन, दौरे जहाँ हमारा ।

- डॉ. मुहम्मद इक़बाल

सत्यमेव जयते।

। सत्याचाच विजय होतो।

'सत्यमेवजयते' हे राष्ट्रीय प्रतीक अर्थात राष्ट्रीय चिन्ह आहे. सारनाथ येथील अशोकस्तंभाचा मुख्य भाग हे राष्ट्रीय प्रतीक मानले गेले आहे. तीन सिंह या प्रतिकात आहेत. पायथ्याशी मध्यभागी चक्र कोरलेले असून त्याच्या उजवीकडे बैल व डावीकडे घोडा कोरलेला आहे. पाठीमागे हत्ती व गेंड्याची चित्रे आहेत.

चौकटीच्या खाली देवनागरी लिपीत 'सत्यमेव जयते' असे शब्द कोरलेले आहेत. त्याचा अर्थ 'सत्याचाच विजय होतो' असा आहे. भारत सरकारच्या सर्व शासकीय कागदपत्रांवर व मुद्रांवर हे चिन्ह वापरले जाते. हे चिन्ह शासकीय प्रकाशने व फिल्म डिव्हीजनने तयार केलेल्या चित्रफितीवर आढळते. चलनी नोटा, नाणी यावर, मुद्रांकावर मुख्यत: हे चिन्ह दिसून येते.

भूपाळी गणपतीची


उठा उठा हो सकळिक।
वाचे स्मरा गजमुख। 
ऋद्धिसिद्धीचा नायक।
सुखदायक भक्तांसी ॥धृ॥ 

अंगी शेंदुराची उटी। 
माथा शोभतसे किरीटी। 
केशर कस्तुरी लल्लाटी।
हार कंठी साजिरा ॥१॥

कानी कुंडलाची प्रभा। 
चंद्र सूर्य जैसे नभा।
माजी नागबंदी शोभा।
स्मरता उभा जवळी तो॥२॥

 कांसे पीतांबराची घटी।
हाती मोदकांची वाटी। 
रामानंद स्मरता कंठी। 
तो संकटी पावतो॥३॥




0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)